२ इतिहास 18:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 मग इस्राएलाचा राजा म्हणाला, “मीखायाला नगराचा सुभेदार आमोन व राजपुत्र योवाश ह्यांच्याकडे माघारी घेऊन जा; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 इस्राएलाचा राजा म्हणाला, “मीखायाला नगराचा सुभेदार आमोन आणि राज पुत्र योवाश यांच्याकडे घेऊन जा Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 तेव्हा इस्राएलच्या राजाने आज्ञा दिली, “मिखायाहला घ्या आणि शहराचा अधिकारी आमोन व राजपुत्र योआश यांच्याकडे त्याला परत पाठवा, Viz kapitola |