२ इतिहास 18:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 मीखाया त्याला म्हणाला, “पाहा, तू लपण्यासाठी घराच्या आतल्या कोठडीत पळून जाशील तेव्हा तुला कळेल.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 मीखाया म्हणाला, “पाहा, घराच्या अगदी आतल्या खोलीत तू लपायला पळ काढशील तेव्हा तुला ते कळेल.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 मिखायाहने उत्तर दिले, “ज्या दिवशी तू घराच्या आतील खोलीत जाऊन लपशील तेव्हा तुला ते समजेल.” Viz kapitola |