Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 18:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 परमेश्वर म्हणाला, ‘इस्राएलाचा राजा अहाब ह्याला कोण मोह घालील की तो रामोथ-गिलादावर चाल करून तेथे पतन पावेल?’ तेव्हा कोणी असे, कोणी तसे म्हटले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 परमेश्वर म्हणाला, “इस्राएलचा राजा अहाब याला रामोथ-गिलादावर हल्ला करायला कोण बरे युक्तीने प्रवृत्त करील? म्हणजे अहाबाच्या तेथेच शेवट होईल.” आणि एकजण म्हणाला या मार्गाने दुसऱ्याने म्हटले त्या मार्गाने,

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 आणि याहवेहने म्हटले, ‘इस्राएलचा राजा अहाब याने जाऊन रामोथ-गिलआदावर हल्ला करून तिथे मरून पडावे म्हणून त्याला कोण मोह घालेल?’ “तेव्हा एकाने एक तर दुसर्‍याने दुसरी मसलत दिली.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 18:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy