२ इतिहास 18:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 राजा त्याला म्हणाला, “परमेश्वराच्या नामाने मला खरे तेच सांग, असे मी तुला कितीदा शपथ घालून सांगावे?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 राजा अहाब मीखायला म्हणाला, “परमेश्वराचे नाव उच्चारुन सत्य तेच सांग असे मी कितीदा तुला शपथ घेऊन सांगितले!” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 राजाने त्याला म्हटले, “मी तुला किती वेळा शपथ देऊन सांगावे की याहवेहच्या नावाने तू मला केवळ जे सत्य तेच सांगावे?” Viz kapitola |