Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 18:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 मीखाया म्हणाला, “परमेश्वराच्या जीविताची शपथ माझा देव जे काही सांगेल तेच मी बोलेन.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 पण मीखाया म्हणाला, “परमेश्वराची शपथ तो जे म्हणेल, तसेच मी बोलणार.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 पण मिखायाह म्हणाला, “जिवंत याहवेहची शपथ, माझे परमेश्वर मला जे काही सांगतील तेच मी त्याला सांगेन.”

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 18:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy