२ इतिहास 18:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 यहोशाफाट धन व मान ह्यांनी संपन्न होता; त्याने अहाबाशी सोयरीक केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 यहोशाफाटाला भरपूर धनदौलत आणि बहुमान मिळाला. राजा अहाबाच्या घराण्याशी सोयरीक जुळवून त्याने त्यांच्याशी सलोखा केला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 आता यहोशाफाटजवळ मोठी संपत्ती आणि सन्मान होता आणि त्याने स्वतःला अहाबाशी विवाहाद्वारे जोडून घेतले. Viz kapitola |