२ इतिहास 17:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तो आपल्या बापाच्या देवाला शरण गेला व त्याच्या आज्ञांप्रमाणे वागला; इस्राएलांच्या कृतीप्रमाणे तो वागला नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 आपल्या पूर्वजांच्या देवालाच तो शरण गेला. परमेश्वराच्या आज्ञा त्याने पाळल्या इतर इस्राएल लोकांसारखा तो वागला नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 परंतु इस्राएलच्या रीतिरिवाजा ऐवजी, त्याच्या पित्याच्या परमेश्वराचा सल्ला घेतला आणि त्यांच्या आज्ञांचे पालन केले. Viz kapitola |