२ इतिहास 17:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 यहोशाफाट आपला पूर्वज दावीद प्रथमारंभी जसे वागला तसा वागला; तो बआलमूर्तीच्या नादी लागला नाही, म्हणून परमेश्वर त्याच्याबरोबर असे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 यहोशाफाटाला परमेश्वराचा पाठिंबा होता कारण लहान वयातच त्याने आपले पूर्वज दावीद यांच्यासारखी सत्कृत्ये केली होती. तो बआल देवतेच्या भजनी लागला नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 याहवेह यहोशाफाटबरोबर होते, कारण त्याने त्यांच्यासमोर त्याचा पिता दावीदाच्या मार्गाचे अनुसरण केले. त्याने बआल दैवतांचा सल्ला घेतला नाही. Viz kapitola |