Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 17:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 त्याने यहूदाच्या सर्व तटबंदी नगरांतून लष्कर ठेवले; यहूदा देशात आणि एफ्राइमातील जी नगरे त्याचा बाप आसा ह्याने हस्तगत केली त्यांत त्याने ठाणी बसवली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 त्याने यहूदाच्या सर्व तटबंदीच्या नगरांमध्ये सैन्याच्या तुकड्या ठेवल्या आसाने काबीज केलेल्या एफ्राइमाच्या नगरांमध्ये तसेच यहूदामध्ये त्याने तटबंदी असलेली ठाणी वसवली.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 त्याने यहूदीयाच्या सर्व तटबंदीच्या शहरांमध्ये सैन्याचा तळ दिला आणि त्याचा पिता आसाने काबीज केलेल्या यहूदीया आणि एफ्राईमच्या नगरांमध्ये सैन्यांच्या छावण्या टाकल्या.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 17:2

Následuj nás:

Reklamy


Reklamy