२ इतिहास 17:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 यहूदाच्या नगरात त्याची मोठमोठी कामे चालत; यरुशलेमेत त्याचे शूर वीर राहत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 यहूदाच्या नगरात त्याची भरपूर कामे चालत असत. यरूशलेमामध्ये यहोशाफाटाने चांगली बळकट, धीट लढाऊ माणसेही ठेवली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 आणि यहूदीयाच्या नगरांमध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य साठविले. त्याने यरुशलेममध्ये अनुभवी योद्धेसुद्धा ठेवले. Viz kapitola |