२ इतिहास 17:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 त्याचा पुत्र यहोशाफाट त्याच्या जागी राजा झाला; इस्राएलाशी सामना करता यावा म्हणून त्याने आपली मजबुती केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 आसाच्या जागी आता यहोशाफाट यहूदाचा राजा झाला. यहोशाफाट हा आसाचा पुत्र इस्राएलाशी तोंड देता यावे म्हणून यहोशाफाटाने आपले बळ वाढवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 त्याच्यानंतर त्याचा पुत्र यहोशाफाट हा राजा झाला. त्याने इस्राएलविरुद्ध युद्ध करण्यासाठी स्वतःला सशक्त केले. Viz kapitola |