२ इतिहास 16:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 हे ऐकून रामा शहराची मजबुती करण्याचे सोडून बाशाने ते काम तसेच टाकले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 या चढायांचे वृत्त बाशाच्या कानावर गेले. तेव्हा त्याने रामा शहराच्या मजबुतीचे काम अर्धवट सोडून दिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 बाशाने जेव्हा हे ऐकले तेव्हा रामाह बांधण्याचे थांबविले आणि ते अर्धवट टाकून दिले. Viz kapitola |