Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 16:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 आसाच्या कारकिर्दीच्या छत्तिसाव्या वर्षी इस्राएलाचा राजा बाशा ह्याने यहूदावर स्वारी केली; यहूदाचा राजा आसा ह्याच्याकडे कोणालाही येण्याजाण्याला प्रतिबंध व्हावा म्हणून इस्राएलाचा राजा बाशा ह्याने रामा नगराची मजबुती केली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 आसाच्या राज्याच्या छत्तिसाव्या वर्षी इस्राएलाचा राजा बाशाने यहूदावर स्वारी केली. बाशा हा इस्राएलचा राजा रामा हे नगर निवडून त्याने त्याची मजबुती केली. यहूदाचा राजा आसा याच्याकडे कोणालाही येण्याजाण्याला प्रतिबंध व्हावा हा त्याचा त्यामागचा हेतू होता.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 आसाच्या कारकिर्दीच्या छत्तिसाव्या वर्षी यहूदीयाचा राजा आसा याच्या सीमेतून कोणी बाहेर जाऊ नये किंवा आत येऊ नये म्हणून इस्राएलचा राजा बाशा याने यहूदीयावर स्वारी केली आणि रामाह शहराची तटे बांधली.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 16:1

Následuj nás:

Reklamy


Reklamy