२ इतिहास 15:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 पण तुम्ही हिंमत धरा, तुमचे हात गळू देऊ नका, कारण तुमच्या कर्तृत्वाचे तुम्हांला फळ मिळेल.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 पण आसा, तू व इस्राएल लोकहो तुम्ही हतबल होऊ नका, धीर सोडू नका. यहूदाने बन्यामिनांनो हिंमतीने वागा. तुमच्या सद्वर्तनाचे फळ तुम्हास मिळेल.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 परंतु तुम्ही तर खंबीर व्हा आणि हार मानू नका, कारण तुम्हाला तुमच्या कामाचे प्रतिफळ मिळेल.” Viz kapitola |