२ इतिहास 15:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 राष्ट्रावर राष्ट्र उलटून व नगरावर नगर उलटून त्या सर्वांचा चुराडा होत असे, कारण देव नाना प्रकारचे कष्ट देऊन त्यांना त्रस्त करीत असे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 देश असोत की नगरे सगळी एकमेकांविरुध्द लढत होती. कारण परमेश्वराने सर्व प्रकारच्या संकटानी त्यांना त्रस्त केले होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राकडून आणि एक शहर दुसऱ्या शहराकडून चिरडले जात होते, कारण परमेश्वर त्यांना सर्वप्रकारच्या संकटांनी त्रास देत होते. Viz kapitola |