२ इतिहास 15:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 पण ते आपल्या संकटावस्थेत इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्याकडे वळून त्याला शरण गेले, तेव्हा तो त्यांना पावला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 पण अडचणीत सापडल्यावर इस्राएल लोक पुन्हा इस्राएलाचा परमेश्वर याच्याकडे वळाले. त्यांनी देवाचा शोध घेतला आणि त्यांना तो सापडला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तरीपण संकटसमयी ते इस्राएलचे परमेश्वर याहवेहकडे वळले व त्यांनी त्यांचा शोध केला, तेव्हा त्यांनी त्यांची मदत केली. Viz kapitola |