२ इतिहास 15:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 बहुत काळपर्यंत इस्राएलला खर्या देवाची ओळख नव्हती, त्यांना शिकवायला कोणी याजक किंवा नियमशास्त्र नव्हते; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 इस्राएलाला दीर्घकाळ पर्यंत खरा देव असा नव्हता, तसेच शिकवायला याजक किंवा नियमशास्त्र नव्हते Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 आता पुष्कळ काळपर्यंत इस्राएलमध्ये खरे परमेश्वर नव्हते, शिकविण्यासाठी याजक आणि नियम नव्हते. Viz kapitola |