२ इतिहास 15:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 त्याने उच्च स्थाने इस्राएलातून काढून टाकली नाहीत; तथापि आसाचे हृदय सार्या हयातीत सात्त्विक राहिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 त्याने इस्राएलातील उच्चस्थाने काढून टाकली नाहीत तरीही आसा आमरण परमेश्वराशी एकनिष्ठ राहिला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 जरी त्याने इस्राएलातील पूजास्थाने मोडून टाकली नाही, तरीही आसाचे हृदय त्याच्या जीवनभरात याहवेहशी समर्पित होते. Viz kapitola |