२ इतिहास 15:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 त्यांनी जयघोष करून आणि कर्णे व रणशिंगे वाजवून उच्च स्वराने परमेश्वरासमक्ष शपथ वाहिली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 आसा आणि हे सर्व लोक यांनी परमेश्वरापुढे शपथ वाहिली. त्यांनी मोठ्याने जयघोष केला. कर्णे आणि रणशिंगे या वाद्यांचा नाद केला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 त्यांनी मोठ्याने गर्जना करून, कर्णे व शिंगे वाजवून याहवेहची शपथ घेतली. Viz kapitola |