२ इतिहास 15:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 त्यांनी असा करार केला की आम्ही जिवेभावे आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याला शरण जाऊ; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 तिथे त्यांनी जिवाभावाने परमेश्वर देवाची सेवा करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या पूर्वजांचाही देव हाच होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 त्यांनी त्यांच्या संपूर्ण अंतःकरणाने आणि जिवाने त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेह यांचा शोध घ्यावा, असा करार केला. Viz kapitola |