२ इतिहास 15:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 त्यांनी आणलेल्या लुटीतून सातशे बैल व सात हजार शेरडेमेंढरे त्या दिवशी परमेश्वराला अर्पण केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 त्यांनी सातशे गुरे, सात हजार मेंढरे व बकरे यांचे बली परमेश्वरास अर्पण केले. ही गुरे आणि लूट त्यांनी शत्रू कडून आणली होती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 त्यावेळेस त्यांनी परत आणलेल्या लुटीतून याहवेहसाठी सातशे गुरे आणि सात हजार मेंढ्या व शेळ्यांचे बलिदान केले. Viz kapitola |