२ इतिहास 15:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 आसाच्या कारकिर्दीच्या पंधराव्या वर्षाच्या तिसर्या महिन्यात ते यरुशलेमेत एकत्र झाले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 आसाच्या कारकिर्दीच्या पंधराव्या वर्षाच्या तिसऱ्या महिन्यात आसा आणि हे सर्व लोक यरूशलेमामध्ये एकत्र जमले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 ते आसाच्या कारकिर्दीच्या पंधराव्या वर्षी तिसऱ्या महिन्यात यरुशलेम येथे जमले. Viz kapitola |