२ इतिहास 14:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 त्याने अन्य देवांच्या वेद्या व उच्च स्थाने काढून टाकली, मूर्तिस्तंभ फोडले व अशेरा मूर्ती भंग केल्या; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 त्याने मूर्तीपूजेसाठी वापरात येणाऱ्या परक्या वेद्या काढून टाकल्या. उच्चस्थाने पाडली आणि पवित्र मानले जाणारे स्तंभ फोडून टाकले. आसाने अशेरा देवीचे खांबही उदध्वस्त केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 उच्च स्थानावरील परदेशीय दैवतांच्या वेदीचा त्याने नाश केला, पवित्र दगडांचे तुकडे केले आणि अशेरा मूर्तिस्तंभ कापून टाकले. Viz kapitola |