२ इतिहास 14:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 मग त्यांनी गुराढोरांची वाडगी मोडून पुष्कळ शेरडेमेंढरे व उंट लुटून नेले, आणि ते यरुशलेमेस परत गेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 मेंढपाळांच्या वस्त्यांवर आसाच्या सैन्याने धाड घातली. तेथून त्यांनी बरीच मेंढरे आणि उंट घेतले आणि ते यरूशलेमेला परतले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 त्यांनी गुरांच्या छावण्यांवरही हल्ला केला आणि मेंढ्या, शेळ्या आणि उंटांचे कळप उचलून नेले. नंतर ते यरुशलेमकडे परतले. Viz kapitola |