२ इतिहास 14:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 त्यांनी गराराच्या आसपासच्या त्या सर्व नगरांना मार दिला; कारण परमेश्वराची दहशत त्या सर्व नगरांना बसली होती; त्यांनी ती नगरे लुटली, कारण त्यात पुष्कळ धन होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 गरारच्या आसपासच्या सर्व गावांचा आसाच्या सैन्याने पराभव केला. तिथल्या लोकांनी परमेश्वराची धास्ती घेतली. या गावांमध्ये लुटण्यासारखे बरेच काही होते. ते आसाच्या सैन्याने घेतले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 गरारच्या सभोवतालची सर्व गावे त्यांनी उद्ध्वस्त केली, कारण याहवेहची दहशत त्यांच्यावर पसरली होती. त्यांनी ही सर्व गावे लुटली, कारण तिथे लुटण्यासारखी पुष्कळ सामुग्री होती. Viz kapitola |