२ इतिहास 14:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तेव्हा परमेश्वराने आसा व यहूदी ह्यांच्यापुढे कूशी लोकांना असा मार दिला की ते पळून गेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 मग परमेश्वराने आसाच्या यहूदा सेनेकडून कूशी सैन्याचा पराभव करवला. कूशी सैन्याने पळ काढला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 तेव्हा याहवेहनी आसा आणि यहूदीया यांच्यासमोर कूशी लोकांना तडाखा दिला. कूशी लोक पळून गेले, Viz kapitola |