२ इतिहास 13:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 अबीया एफ्राइमाच्या डोंगरवटीतल्या समाराईम पहाडावर उभा राहून बोलला, “हे यराबामा, अहो सर्व इस्राएलांनो, माझे ऐका; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील समाराइम पर्वतावर उभे राहून अबीया म्हणाला, “यराबाम आणि समस्त इस्राएल लोकांनो, ऐका, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 अबीयाह एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील सेमाराईम पर्वतावर उभा राहिला आणि म्हणाला, “यरोबोअम आणि सर्व इस्राएल लोकांनो, माझे ऐका! Viz kapitola |