२ इतिहास 13:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 अबीया प्रबळ झाला; त्याने चौदा बायका केल्या आणि त्याला बावीस पुत्र व सोळा कन्या झाल्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 अबीयाचे सामर्थ्य मात्र वाढले. त्याने चौदा पत्नी केल्या. त्यास बावीस पुत्र आणि सोळा कन्या झाल्या. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 इकडे यहूदीयाचा राजा अबीयाह फारच बलशाली झाला. त्याला चौदा पत्नी, बावीस पुत्र व सोळा कन्या होत्या. Viz kapitola |