२ इतिहास 13:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 त्याने यरुशलेमेत तीन वर्षे राज्य केले; त्याच्या आईचे नाव मीखाया; ही गिबा येथील उरीएल ह्याची कन्या. अबीया व यराबाम ह्यांची लढाई झाली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 त्याने यरूशलेमेत तीन वर्षे राज्य केले. मीखाया ही अबीयाची आई गिबा नगरातील उरीएलची ती कन्या. अबीया आणि यराबाम यांच्यामध्ये लढाई झाली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 त्याने यरुशलेमात तीन वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव माकाह होते. ती गिबियाह येथील उरीएल याची कन्या होती. अबीयाह व यरोबोअम यांच्यामध्ये युद्ध झाले. Viz kapitola |