Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 13:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 अबीया व त्याचे लोक ह्यांनी त्यांची मोठी कत्तल उडवली; त्या दिवशी इस्राएलातल्या पाच लक्ष निवडक पुरुषांचा संहार झाला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 अबीयाने केलेल्या या दारुण पराभवात इस्राएलचे पाच लाख योध्दे मारले गेले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 अबीयाह आणि त्याच्या सैन्याने त्यांचे इतके मोठे नुकसान केले की, इस्राएलच्या सक्षम लोकांमधील पाच लाख लोक मारले गेले.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 13:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy