२ इतिहास 13:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तरीपण यराबामाने दबा धरणार्यांना वळसा घालायला सांगून शत्रूच्या पिछाडीस पाठवले; ह्या प्रकारे यहूदाच्या आघाडीस ते होते व पिछाडीस दबा धरणारे होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 पण यराबामाने सैन्याच्या एका तुकडीला अबीयाच्या सैन्यामागे दबा धरुन राहायला सांगितले. ह्याप्रकारे ते यहूदाच्या आघाडीस होते व त्यांनी अबीयाच्या सैन्याला पाठीमागून वेढा घातला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 यरोबोअमने पाठीमागील सर्व बाजूंनी सैन्य पाठवले होते, म्हणजे तो यहूदीयाच्या पुढे असताना, ते त्यांच्यामागे दबा धरून बसले होते. Viz kapitola |