२ इतिहास 13:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 ते नित्य सकाळी व संध्याकाळी परमेश्वराप्रीत्यर्थ होमबली व सुगंधी धूप जाळतात; ते शुद्ध मानलेल्या मेजावर समर्पित भाकर मांडतात; सोन्याचा दीपवृक्ष व त्यावरचे दिवे दररोज संध्याकाळी ते उजळतात; आम्ही आपला देव परमेश्वर ह्याची आज्ञा पाळत असतो, पण तुम्ही त्याला सोडले आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 परमेश्वरास ते होमार्पणे करतात, तसेच दररोज सकाळ संध्याकाळ सुवासिक धूप जाळतात. मंदिरातील शुद्ध मानलेल्या मेजावर समर्पित भाकर मांडतात रोज संध्याकाळी ते सोन्याच्या दीपवृक्षावरील दिवे लावतात. आम्ही आपल्या परमेश्वर देवाची काळजीपूर्वक सेवा करतो. पण तुम्ही परमेश्वरास सोडले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 रोज सकाळी आणि संध्याकाळी ते याहवेह यांना होमार्पणे आणि सुगंधी धूप अर्पण करतात. ते विधिपूर्वक स्वच्छ केलेल्या टेबलावर भाकरी ठेवतात आणि दररोज संध्याकाळी सोन्याच्या दीपमाळेवर दीप लावतात. आम्ही आमचे परमेश्वर याहवेहना हव्या असणाऱ्या गोष्टींचे पालन करीत आहोत. परंतु तुम्ही त्यांना सोडून दिले आहे. Viz kapitola |