२ इतिहास 13:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 आमच्या लोकांचा देव परमेश्वर आहे. आम्ही त्याला सोडले नाही; आणि परमेश्वराची सेवाचाकरी करणारे जे याजक आमच्याजवळ आहेत ते अहरोनाचे वंशज आहेत आणि लेवीही आपापली कामे करीत आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 “पण आमच्यासाठी परमेश्वर हाच आमचा देव आहे. आम्ही त्याच्याकडे पाठ फिरवलेली नाही. त्याचा त्याग केलेला नाही. परमेश्वराची सेवा करणारे याजक अहरोनाचे वंशज आहेत लेवी त्यांना परमेश्वराच्या सेवेत मदत करतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 “आमच्याविषयी म्हणाल, याहवेह हे आमचे परमेश्वर आहेत आणि आम्ही त्यांना सोडले नाही. जे याजक याहवेहची सेवा करीत आहेत ते अहरोनाचे पुत्र आहेत आणि लेवीय त्यांना मदत करतात. Viz kapitola |