२ इतिहास 12:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तेव्हा इस्राएलाचे सरदार व राजा हे दीन झाले व म्हणू लागले की, “परमेश्वर न्यायी आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 तेव्हा इस्राएलाचे सरदार आणि राजे यांनी पश्चाताप करून ते विनम्र झाले. “परमेश्वर न्यायी आहे.” असे त्यांनी उदगार काढले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 तेव्हा इस्राएलचे पुढारी आणि राजाने स्वतःला नम्र केले आणि ते म्हणाले, “याहवेह न्यायी आहेत!” Viz kapitola |