२ इतिहास 12:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 जे वाईट ते त्याने केले, कारण परमेश्वराच्या भजनी त्याने चित्त लावले नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 रहबामाने वाईट गोष्टी केल्या कारण परमेश्वराच्या आज्ञांचे पालन करण्याविषयी त्याने मनात निश्चय केला नव्हता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 त्याने दुष्ट कृत्य केले, कारण याहवेहचा शोध घ्यावा याकडे त्याने त्याचे अंतःकरण लावलेले नव्हते. Viz kapitola |