२ इतिहास 12:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 राजा परमेश्वराच्या मंदिरात जात असे तेव्हा हे धावणारे त्या ढाली घेऊन पुढे चालत आणि मग त्या आपल्या चौकीत आणून ठेवत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 राजा परमेश्वराच्या मंदिरात जात असे तेव्हा ते ढाली घेऊन पुढे होत. नंतर त्या पहारेदारांच्या खोलीत ठेवून देत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 जेव्हा राजा याहवेहच्या मंदिरात जात असे, तेव्हा पहारेकरी त्या ढाली घेऊन त्याच्याबरोबर जात असत आणि नंतर त्या त्यांच्या चौकीत ठेवत असत. Viz kapitola |