२ इतिहास 12:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 रहबामाचे राज्य स्थिर झाले व तो प्रबळ झाला तेव्हा त्याने व त्याच्याबरोबर सर्व इस्राएलांनी परमेश्वराचे नियमशास्त्र सोडून दिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 रहबामाचे सामर्थ्य वाढले. त्याने आपले राज्य बळकट केले. पण त्याचबरोबर त्याने आणि इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या नियमशास्त्राचे पालन करण्याचे थांबवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 राजा म्हणून रेहोबोअमचे स्थान स्थापित झाल्यानंतर आणि तो बलवान झाला, तेव्हा त्याने आणि त्याच्याबरोबर असलेल्या सर्व इस्राएली लोकांनी याहवेह यांचे नियम सोडून दिले. Viz kapitola |