२ इतिहास 11:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 तिच्यामागून त्याने अबशालोमाची कन्या माका बायको केली; तिच्या पोटी त्याला अबीया, अत्थय, जीजा व शलोमीथ ही मुले झाली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 मग रहबामाने माकाशी विवाह केला. माका ही अबशालोमची कन्या. माकाला रहबामापासून अबीया, अत्थय, जीजा आणि शलोमीथ हे पुत्र झाले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 नंतर त्याने अबशालोमची कन्या माकाह हिच्याशी विवाह केला, जिने अबीयाह, अत्तय, जीजा आणि शेलोमीथ यांना जन्म दिला. Viz kapitola |