२ इतिहास 11:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 ह्या प्रकारे त्यांनी यहूदाचे राज्य स्थिर करून शलमोनाचा पुत्र रहबाम ह्याला तीन वर्षे बळकट केले; ते तीन वर्षेपर्यंत दावीद व शलमोन ह्यांच्या मार्गाने चालले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 त्यामुळे यहूदाचे राज्य बळकट झाले. त्यांनी शलमोनाचा पुत्र रहबाम याला तीन वर्षे पाठिंबा दिला. या काळात त्यांनी दावीद आणि शलमोन यांच्यासारखेच आचरण ठेवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 त्यांनी यहूदीयाचे राष्ट्र बळकट केले आणि शलोमोनचे पुत्र रेहोबोअमला तीन वर्षे पाठिंबा दिला, याकाळात त्यांनी दावीद आणि शलोमोनच्या मार्गाचे अनुसरण केले. Viz kapitola |