२ इतिहास 11:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 यराबामाने उच्च स्थानासाठी, बोकडांच्या मूर्तींसाठी व त्याने केलेल्या वासरांच्या मूर्तींसाठी आपलेच याजक नेमले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 यराबामाने बोकड आणि वासरे यांच्या मूर्ती उच्चस्थानी स्थापन केल्या आणि त्यांच्या पूजेसाठी आपले याजक निवडले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 जेव्हा त्याने उच्चस्थानांसाठी आणि वासराच्या आणि बोकडाच्या मूर्ती तयार करून त्यासाठी स्वतःचे याजक नेमले. Viz kapitola |