२ इतिहास 11:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 त्याने आणखी दुर्गांची तटबंदी केली व त्यांच्यावर नायक नेमले आणि त्यांत अन्नसामग्री, तेल व द्राक्षारस ह्यांचा साठा केला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 किल्ले मजबूत झाल्यावर रहबामाने त्यांच्यावर नायक नेमले. अन्नसामग्री, तेल, द्राक्षरस यांचा साठा त्याने तेथे केला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 त्याने त्या नगरांची संरक्षणव्यवस्था मजबूत केली आणि त्यांच्यामध्ये सेनापती ठेवले आणि त्यांना अन्न, जैतुनाचे तेल आणि द्राक्षारसाचा पुरवठा केला. Viz kapitola |