२ इतिहास 10:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 ह्या वृद्ध पुरुषांनी दिलेला सल्ला रहबामाने टाकून त्याच्याबरोबर लहानाचे मोठे झालेले तरुण पुरुष त्याच्या पदरी होते त्यांचा सल्ला घेतला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 पण रहबामाने त्यांचा हा सल्ला मानला नाही तो मग आपल्या पदरी असलेल्या आणि आपल्याबरोबर लहानाचे मोठे झालेल्या तरुण मंडळीशी बोलला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 पण रेहोबोअमने वडीलजनांचा सल्ला नाकारला आणि त्याच्याबरोबर वाढलेल्या व त्याच्या सेवेत असलेल्या तरुण पुरुषांचा सल्ला घेतला. Viz kapitola |