२ इतिहास 10:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 रहबाम राजाने वेठीस लावलेल्या लोकांची देखरेख करणारा हदोराम ह्याला पाठवले; त्याला इस्राएल लोकांनी दगडमार करून ठार केले. इकडे रहबाम राजा त्वरेने आपल्या रथात बसून यरुशलेमेस पळून गेला. ह्या प्रकारे इस्राएल लोकांनी दाविदाच्या घराण्याशी फितुरी केली ती आजवर चालू आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 हदोराम हा वेठबिगारांवरचा मुकादम होता. रहबामाने त्यास इस्राएल लोकांकडे पाठवले. पण इस्राएल लोकांनी त्याच्यावर दगडफेक करून त्यास मरेपर्यंत मारले. इकडे रहबामाने रथाचा आश्रय घेतला आणि त्वरेने पळ काढला. तो यरूशलेमेला पळून गेला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 हदोराम जो मजुरी कामकर्यांचा प्रमुख होता त्याला रेहोबोअम राजाने पाठवले, परंतु इस्राएली लोकांनी त्याला धोंडमार करून मारून टाकले. तरीही, रेहोबोअम राजा आपल्या रथात बसून यरुशलेमास निसटून गेला. Viz kapitola |