२ इतिहास 1:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 दाविदाचा पुत्र शलमोन हा आपल्या गादीवर कायम झाला; त्याचा देव परमेश्वर त्याच्याबरोबर होता; त्याने त्याला अति थोर पदास चढवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 परमेश्वर देव सोबत असल्याने दाविदाचा पुत्र शलमोन एक बलाढ्य राज्यकर्ता झाला व परमेश्वराने त्यास फार सामर्थ्यवान केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 दावीद राजाचा पुत्र शलोमोनाने स्वतःस इस्राएलच्या राज्यावर भक्कमपणे स्थापित केले, कारण याहवेह त्याच्या परमेश्वराने त्याला अत्यंत महान बनविले होते. Viz kapitola |