1 थेस्सल 3:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 कारण आम्ही तुमच्याजवळ होतो तेव्हा आम्ही तुम्हांला सांगून ठेवले की, आपल्याला संकटे भोगायची आहेत; आणि त्याप्रमाणे घडलेही, हे तुम्हांला कळले आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 कारण आम्ही तुम्हाजवळ होतो तेव्हा आम्ही तुम्हास सांगून ठेवले की, आपल्याला संकटे भोगावयाची आहेत आणि त्याप्रमाणे घडलेही, हे तुम्हास माहीतच आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 आम्ही तुमच्याजवळ होतो, तेव्हा तुम्हांला अगोदर सांगून ठेवले होते की, आपल्याला छळ सहन करावा लागणार आहे आणि त्याप्रमाणे घडलेही, हे तुम्हांला कळले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 वास्तविक, आम्ही तुमच्याकडे असतानाच, आम्ही तुम्हाला नेहमीच सांगत आलो की आपला छळ होईल आणि त्याप्रमाणे घडून आले, हे देखील तुम्हाला चांगले माहीत आहे. Viz kapitola |