1 थेस्सल 3:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 देव, आपला पिता हा स्वत:, व आपला प्रभू येशू ख्रिस्त हा, आमचे तुमच्याकडे येणे निर्विघ्न करो; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 देव, आपला पिता हा स्वतः व आपला प्रभू येशू हा, आमचे तुम्हाकडे येणे कुठलीही अडचण न येता होऊ देवो; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 देव आपला पिता हा स्वतः व आपला प्रभू येशू हा आमचे तुमच्याकडे येणे निर्विघ्न करो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 आता स्वतः आमचे परमेश्वर पिता आणि आपले प्रभू येशू ख्रिस्त यांनी आमचा तुम्हाकडे येण्याचा मार्ग सिद्ध करावा. Viz kapitola |