1 थेस्सल 2:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 कारण आम्ही आर्जवाचे भाषण कधी करत नव्हतो, हे तुम्हांला माहीत आहे; तसेच लोभाने कपटवेष धारण करत नव्हतो, देव साक्षी आहे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 कारण आम्ही खुशामत करणारे भाषण कधी करीत नव्हतो, हे तुम्हास माहीत आहे तसेच लोभ ठेवून ढोंगीपणाने वागलो नाही. देव साक्षी आहे; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 आम्ही आर्जवाचे भाषण कधी करत नव्हतो, हे तुम्हांला माहीत आहे. तसेच लोभ झाकण्याकरिता शब्द वापरत नव्हतो. देव आमचा साक्षी आहे! Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 तुम्हाला माहीत आहे की आम्ही कोणाची खुशामत कधीही केली नाही किंवा लोभ लपवण्यासाठी ढोंग केले नाही, परमेश्वर साक्षी आहेत. Viz kapitola |