Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 9:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 एकदा शौलाचा बाप कीश ह्याची गाढवे चुकली तेव्हा कीश आपला पुत्र शौल ह्याला म्हणाला, “आपल्याबरोबर एक गडी घेऊन जा आणि गाढवांचा शोध लाव.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 आणि शौलाचा बाप कीश, याची गाढवे हरवली. तेव्हा कीश आपला मुलगा शौल याला म्हणाला, “आता तू ऊठ व चाकरांपैकी एकाला आपणाबरोबर घे; आणि जाऊन गाढवांचा शोध कर.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 शौलाचा पिता कीशची गाढवे हरवली होती आणि कीश त्याचा पुत्र शौलास म्हणाला, “सेवकांपैकी एकाला तुझ्याबरोबर घेऊन जा आणि गाढवांचा शोध कर.”

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 9:3

Následuj nás:

Reklamy


Reklamy