१ शमुवेल 9:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 शमुवेलाने आचार्याला सांगितले, “जो वाटा मी तुला राखून ठेवायला सांगितले होते तो घेऊन ये.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 तेव्हा शमुवेल आचाऱ्याला म्हणाला, “जो वाटा मी तुला दिला होता व ज्याविषयी मी तुला म्हटले होते की, हा तू आपल्याजवळ वेगळा ठेव, तो आण.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 शमुवेल आचार्याला म्हणाला, “मांसाचा जो तुकडा तुला देऊन मी बाजूला ठेवायला सांगितला होता, तो घेऊन ये.” Viz kapitola |