१ शमुवेल 9:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 मग शौल वेशीजवळ शमुवेलाकडे जाऊन म्हणाला, “द्रष्ट्यांचे घर कोठे आहे ते मला सांगा.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 मग शौल शमुवेलाजवळ वेशीत येऊन म्हणाला, “मी तुम्हास विनंती करतो द्रष्याचे (पाहणाऱ्याचे) घर कोठे आहे ते मला सांगा.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 शौलाने नगराच्या प्रवेशद्वारातच शमुवेलकडे जाऊन विचारले, “संदेष्ट्याचे घर कुठे आहे हे मला कृपा करून सांगाल काय?” Viz kapitola |